Falaq Naaz: ‘बिग बॉस ओटीटी २’मधून अभिनेत्री फलक नाज आता एलिमिनेट होऊन बाहेर पडली आहे. यानंतर तिने मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी तिने आपला हा ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातील प्रवासाबद्दल सांगितले आहे. या घरातील चांगल्या-वाईट गोष्टींचा खुलासा तिने केला आहे. पाहा काय म्हणाली फलक नाज...