Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण पोहोचला सिद्धीविनायकाच्या चरणी
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण पोहोचला सिद्धीविनायकाच्या चरणी

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण पोहोचला सिद्धीविनायकाच्या चरणी

Published Oct 08, 2024 09:07 PM IST

  • Bigg Boss Marathi: नुकताच 'बिग बॉस मराठी' सिझन ५चा विजेता घोषित करण्यात आला. सूरज चव्हाण हा शोचा विजेता ठरला तर गायक अभिजीत सावंत शोचा उपविजेता ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचले आहेत. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp