छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. आता लवकरच 'बिग बॉस मराठी'चे पाचवे सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिझनचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देखमुख करणार आहे. आता बिग बॉस मराठीच्या घराची झलक समोर आली आहे. चला पाहूया...