मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bigg Boss 17 Winner: अचानक चाहत्यांनी सैल्फीसाठी गर्दी केली अन्...; मुनव्वर फारुकीचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 17 Winner: अचानक चाहत्यांनी सैल्फीसाठी गर्दी केली अन्...; मुनव्वर फारुकीचा व्हिडीओ व्हायरल

Jan 31, 2024 12:15 PM IST Aarti Vilas Borade
Jan 31, 2024 12:15 PM IST
  • 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. नुकताच मुनव्वर वांद्रे येथे दिसला होता. चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तुफान गर्दी केली. या गर्दीत तो अचानक खाली कोसळला.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp