मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Babil Khan: बाबील खानच्या पापाराझीसोबत विमानतळावर गप्पा!

Babil Khan: बाबील खानच्या पापाराझीसोबत विमानतळावर गप्पा!

26 May 2023, 12:56 IST Tejashree Tanaji Gaikwad
26 May 2023, 12:56 IST
  • दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान अनेकांच्या आवडीचा आहे. तसाच तो सेलिब्रिटींना कव्हर करणारे पापाराझी फोटोग्राफर्सचाही आवडीचा आहे. तो नेहमीच फोटोग्राफर्ससोबत आदराने बोलतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे यात तो फोटोग्राफर्सशी गप्पा मारताना दिसत आहे. सोबतच तो आवर्जून त्यांच्यासोबत फोटोही काढतो.
Readmore