आज संपूर्ण देश हा राममय झाला आहे. एक मोठ्या संघर्षानंतर रामजन्मभूमीत पुन्हा एकदा जल्लोषात प्रभू रामाचे स्वागत होत असल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. आयोध्येत प्रभू श्रीरामाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला देशातील दिग्गज लोक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले