प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट, पाहा VIDEO

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट, पाहा VIDEO

Published Jan 26, 2023 06:30 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तिरंग्याच्या रुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गर्भगृह, चौखांबी, सोळाखांबी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp