मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Athiya Shetty-KL Rahul Wedding: अथिया- केएल राहुल लग्नानंतर आले कॅमेरासमोर, व्हिडीओ व्हायरल

Athiya Shetty-KL Rahul Wedding: अथिया- केएल राहुल लग्नानंतर आले कॅमेरासमोर, व्हिडीओ व्हायरल

Jan 24, 2023 04:03 PM IST
  • Athiya Shetty-KL Rahul Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूलचा २३ जानेवारी रोजी विवाहसोहळा पार पडला. अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर अथिया आणि केएल राहूल कॅमेरा समोर आले. त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. पाहा व्हिडीओ...
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp