मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: गुडघ्यावर बसून अंगठी दिली अन्...; अरबाज खानच्या प्रपोजची खास झलक पाहिलीत?

Video: गुडघ्यावर बसून अंगठी दिली अन्...; अरबाज खानच्या प्रपोजची खास झलक पाहिलीत?

Jan 01, 2024 03:00 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 01, 2024 03:00 PM IST

Arbaaz Khan Proposed Shura Khan: अरबाजने अतिशय रोमँटिक पद्धतीने शूराला लग्नासाठी प्रपोज केले होते. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो गुडघ्यावर बसतो आणि शूराला फुलांचा गुच्छ देतो. यावेळी अरबाजचा २१ वर्षांचा मुलगा अरहान खान, बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा आणि इतर मित्रमंडळीही ही उपस्थित होते. तिला पुष्पगुच्छासोबतच अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज करतो.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp