Ananya Pandey: बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक
- Ananya Pandey: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि स्टार किड अनन्या पांडे ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या अनन्याची चुलत बहिण अलाना पांडेच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. बहिणीच्या लग्नाता अनन्याने अतिशय सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे. या लूकमध्ये अनन्या ग्लॅमरस दिसत आहे.