अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमातील दुसऱ्या दिवशी बॉलीवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी रिहानाच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढविली, तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांचे डान्स पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत