गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे अनंत अंबानीचे लग्न अखेर १२ जुलै रोजी पार पडले आहे. त्याच्या लग्नाला जगातील दिग्गजांनी हजेरी लावली. आता राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो- व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये बॉलिवूड कलाकारांनी खास हजेरी लावली. त्यांचे लूक पाहण्यासारखे आहेत.