गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे अनंत अंबानीचे लग्न अखेर १२ जुलै रोजी पार पडले आहे. त्याच्या लग्नाला देश-परदेशाती दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान, काही मराठी कलाकारांना देखील या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये अभिनेत्री गिरीजा ओक, अमृता खानविलकर यांचा समावेश आहे. या अभिनेत्रींचा खास लूक पाहूया...