मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Anant and Radhika Wedding: मराठमोळ्या अभिनेत्रीला अनंत अंबानीच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केली आमंत्रण पत्रिका

Anant and Radhika Wedding: मराठमोळ्या अभिनेत्रीला अनंत अंबानीच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केली आमंत्रण पत्रिका

Jul 11, 2024 04:07 PM IST
  • सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानी यांच्या लग्न सराईची. उद्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. आता मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील आमंत्रण आल्याची माहिती समोर आली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp