Anant Radhika wedding: अनंत अंबानीच्या लग्नाला ऐश्वर्या रायची रेखासोबत एण्ट्री, पाहा खास व्हिडीओ
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Anant Radhika wedding: अनंत अंबानीच्या लग्नाला ऐश्वर्या रायची रेखासोबत एण्ट्री, पाहा खास व्हिडीओ

Anant Radhika wedding: अनंत अंबानीच्या लग्नाला ऐश्वर्या रायची रेखासोबत एण्ट्री, पाहा खास व्हिडीओ

Published Jul 13, 2024 06:19 PM IST

  • Anant Radhika wedding: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी विवाह केला. काल म्हणजे १२ जुलै २०२४ रोजी दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली. पण बच्चन कुटुंबीय मात्र चर्चेत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाला संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र पोहोचले होते. मात्र, बिग बींची सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या बच्चन दिसली नसली. दोघीही रेखासोबत एण्ट्री करताना दिसल्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp