मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: गद्दारी करणाऱ्यांना दिघे साहेब माफ करायचे नाहीत! ‘धर्मवीर २’बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

Video: गद्दारी करणाऱ्यांना दिघे साहेब माफ करायचे नाहीत! ‘धर्मवीर २’बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

Jul 01, 2024 09:59 PM IST

Dharmaveer 2: येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला ‘धर्मवीर २’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp