Maharashtra Assembly Election - पुणे शहर आणि ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीच्या लढती पहायला मिळत आहे. गेल्या काही दशकांमध्ये अवाढव्य वाढलेल्या पुणे शहरात वाहतूक कोंडी, गुन्हेगारी, पाण्याचे प्रश्न अशा अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स- मराठी’चे संपादक हारीस शेख यांनी पुण्यातील वरिष्ठ पत्रकार निनाद देशमुख यांच्याशी विविध मुद्दांवर केलेली बातचित.