मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Amruta Khanvilkar: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगला अमृता खानविलकर!

Amruta Khanvilkar: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगला अमृता खानविलकर!

01 April 2023, 16:46 IST Tejashree Tanaji Gaikwad
01 April 2023, 16:46 IST
  • मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही हजेरी लावली. यावेळी तिने फारच सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. अमृताचा हा ऑल ब्लॅक लूक फारच छान दिसत होता.
Readmore