उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. त्या एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्हिडीओ सतत चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या सोशलल मीडियावर त्यांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्यांचा एअरपोर्ट लूक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.