Video: अमिताभ बच्चन यांचे माझ्यावर खूप उपकार; राखी सावंत असं का म्हणाली?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अमिताभ बच्चन यांचे माझ्यावर खूप उपकार; राखी सावंत असं का म्हणाली?

Video: अमिताभ बच्चन यांचे माझ्यावर खूप उपकार; राखी सावंत असं का म्हणाली?

Published Oct 12, 2023 11:33 AM IST

Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. आता राखीने आपल्या हटके अंदाजात रेखा आणि अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राखी सावंत हिने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. तर, त्यांचे आपल्या खूप उपकार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यावेळी तिने अमिताभ बच्चन आणि रेखा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, त्यांच्या एका गाण्यावर नृत्य देखील केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp