मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: शस्त्रक्रियेच्या चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांनी पाहिली क्रिकेट मॅच! मैदानावर केला जल्लोष

Video: शस्त्रक्रियेच्या चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांनी पाहिली क्रिकेट मॅच! मैदानावर केला जल्लोष

Mar 16, 2024 03:16 PM IST Harshada Bhirvandekar
Mar 16, 2024 03:16 PM IST

Amitabh Bachchan Enjoy Cricket Match: अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. तर, यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली गेली असल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपण रुग्णालयात दाखल झाल्याच्या किंवा आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या फेक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत क्रिकेटचा सामना पाहण्याचा आनंद घेतला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp