मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Manipur Violence : मणिपुरातील दंगलीमागचं कारण काय?, अमित शहा म्हणाले…

Manipur Violence : मणिपुरातील दंगलीमागचं कारण काय?, अमित शहा म्हणाले…

Aug 12, 2023 01:58 PM IST Atik Sikandar Shaikh
Aug 12, 2023 01:58 PM IST
  • Amit Shah On Manipur Violence : विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास ठराव प्रस्तावावरील चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे. म्यानमारमध्ये लष्करी शासन आल्यानंतर तेथील कुकी शरणार्थींनी मणिपुरात शरण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची छावण्यांमध्ये सोय करण्यात आली, त्याचवेळी शरणार्थीचं गाव तयार करण्यात येत असल्याची अफवा राज्यात पसरली. परिणामी मणिपूर राज्यातील अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp