मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Amit Shah On Manipur : मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?, अमित शहा थेटच बोलले!

Amit Shah On Manipur : मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?, अमित शहा थेटच बोलले!

Aug 12, 2023 02:00 PM IST
  • Amit Shah On Manipur CM N Biren Singh : मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे. मणिपुरचा मुख्यमंत्री का बदलला नाही?, या विरोधकांच्या प्रश्नांवर बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ज्यावेळी मुख्यमंत्री केंद्र सरकारला सहकार्य करत नाही, त्यावेळी संबंधित राज्याचा मुख्यमंत्री बदलावा लागतो. मणिपुरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आम्हाला सहकार्य केलं. तेथील डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार यांना बदलण्यात आल्याचा खुलासा अमित शहांनी लोकसभेत केला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp