बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आज त्याचा ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खान हा बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी किरण रावला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरणमध्ये चांगले मैत्रिचे नाते पाहायला मिळते. नुकताच आमिरने किरण आणि मीडियासोबत वाढदिवस साजरा केला.