मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: दारूच्या नशेत तरुणीचा भर चौकात धिंगाणा. कारवर केला डान्स.. व्हिडिओ व्हायरल

Video: दारूच्या नशेत तरुणीचा भर चौकात धिंगाणा. कारवर केला डान्स.. व्हिडिओ व्हायरल

28 March 2023, 20:30 IST Haaris Rahim Shaikh
28 March 2023, 20:30 IST

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात एका तरुणीने भर चौकात दारुच्या नशेत हाय व्होल्टेज ड्रामा केला. एका कारच्या बोनेटवर चढून तरुणीने डान्स करत चौकात ट्रॅफिक अडवली. रस्त्याने जाणाऱ्यांशीसुद्धा तरुणीने गैरवर्तन केले. रस्त्याने स्कूटीवरून जाणाऱ्या व्यक्तीला थांबवून जबरदस्तीने स्कूटी हिसकावून घेतली. काही महिलांनी या तरुणीला विनवणी केली. तरीही रस्ता सोडण्यास नकार दिला. तरुणीच्या या धिंगाण्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.  (woman created ruckus in Gwalior)

Readmore