पुढील बातमी

बागी ३ चे कलाकार दिसले सन एँड सँडमध्ये

वरिंदर चावला, हिंदुस्थान टाइम्स, मुंबई
बागी -३ ची टीम दिसली सन अँड सँडमध्ये... अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला बागी -३ सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाचे प्रमोशन सध्या सुरू आहे.