Akshay Kumar Birthday Wish To Twinkle Khanna: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीच आज वाढदिवस आहे. तिच्या वाढिवसानिमित्ताने पती-अभिनेता अक्षय कुमार याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना हीचा विनोदी अंदाज पाहायला मिळाला आहे.