Fashion: अक्षय कुमार हा स्टयलिश अभिनेता आहे. अक्षय कुमार नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. फोटोसाठी त्याने पापाराझींना पोज दिली. मात्र अक्षयच्या लूकपेक्षा त्याच्या बॅगने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या बॅगेत एलईडी डिस्प्ले होता. यामुळेच त्याची हि बॅग चर्चेत आली आहे.