मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अक्षय कुमारने केदारनाथला जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन

Video: अक्षय कुमारने केदारनाथला जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन

24 May 2023, 15:24 IST Harshada Bhirvandekar
24 May 2023, 15:24 IST

Akshay Kumar At Kedarnath: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार नुकताच केदारनाथ धामला पोहोचला आहे. केदारनाथला पोहोचताच त्याने भोले बाबाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलं आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. अक्षयने केदारनाथ मंदिरात पोहोचून बाबा भोलेनाथ यांचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या पथकासह मंदिरात जाताना दिसत आहे.

Readmore