Akshay Kumar: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना टंडन-अक्षय कुमार एकत्र
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Akshay Kumar: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना टंडन-अक्षय कुमार एकत्र

Akshay Kumar: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना टंडन-अक्षय कुमार एकत्र

Published May 09, 2023 02:13 PM IST

  • अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता नुकताच एका कार्यक्रमात ते एकत्र आले. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp