मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Akasht Thosar: अमिताभजींसोबत काम करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं; आकाशनं सांगितला अनुभव

Akasht Thosar: अमिताभजींसोबत काम करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं; आकाशनं सांगितला अनुभव

31 March 2023, 15:22 IST Aarti Vilas Borade
31 March 2023, 15:22 IST
  • Ghar Banduk Biryani: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'घर बंदुक बिरयाणी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेमाच्या टीमने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आकाश ठोसरने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटात काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे.
Readmore