मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शिवसेना-वंचितच्या युतीवर राष्ट्रवादी नाराज?; अजित पवार म्हणाले…

Video : शिवसेना-वंचितच्या युतीवर राष्ट्रवादी नाराज?; अजित पवार म्हणाले…

25 January 2023, 12:10 IST Ganesh Pandurang Kadam
25 January 2023, 12:10 IST

Ajit Pawar on Shiv Sena VBA yuti : शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळं सत्ताधारी वर्तुळातून प्रतिक्रिया येत असतानाच महाविकास आघाडीतही वैचारिक घुसळण सुरू झाली आहे. या युतीच्या अधिकृत घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी युतीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. 'शिवसेना-वंचितच्या युतीमुळं आमच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. का गैरसमज पसरवत आहात? असा प्रतिप्रश्न त्यांनी मीडियाला केला.

Readmore