Pune india pak match celebration on FC Road : भारताचा पाक वरील हा विजय काल संपूर्ण देशाने साजरा केला. क्रिकेटच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडून हातात भारतीय ध्वज मिरवून जल्लोष साजरा केला. तर पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर तरुणाईचा आनंदाला उधाण आले होते.