मुंबईतील गरीब वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अशिक्षित नागरिकांमध्ये आपल्या अधिकारांबाबत फारशी जागृती नसते. अशा नागरिकांना सरकारी कागदपत्रे मिळवून त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर सीएसआर प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईत शेकडो ‘अधिकार मित्र’ धडपडत आहेत. त्याबद्दल…