Urfi Javed Look: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली असली तरी तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळे. उर्फी सोशल मीडियावर तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक लूक चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने डिझाइन केलेला ड्रेस हा जणू काही कमळाच्या फूलासारखा दिसत आहे.