मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: भारतातल्या अनेक मुली आळशी... सोनाली कुलकर्णीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Video: भारतातल्या अनेक मुली आळशी... सोनाली कुलकर्णीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

18 March 2023, 13:46 IST Harshada Bhirvandekar
18 March 2023, 13:46 IST

Sonali Kulkarni Viral Video: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सोनाली म्हणाली की, आजकालच्या मुली खूप आळशी झाल्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या फक्त प्रियकरावर किंवा भावी पतीवर अवलंबून राहायचे आहे. त्यामुळे मुलांवर दबाव टाकला जातो. या ऐवजी दोघांनी मिळून घराचा खर्च उचलावा आणि स्त्री-पुरुष दोघांमध्ये समानता असावी, असे तिचे म्हणणे आहे. पाहा नेमकं काय म्हणाली अभिनेत्री.... 

Readmore