मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'आई कुठे काय करते'च्या सेटवर जल्लोषात साजरा झाला रुपाली भोसले हिचा वाढदिवस!

Video: 'आई कुठे काय करते'च्या सेटवर जल्लोषात साजरा झाला रुपाली भोसले हिचा वाढदिवस!

Jan 02, 2024 05:07 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 02, 2024 05:07 PM IST

Rupali Bhosale Birthday: अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने तिने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सेटवर आपलं बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, यंदाचा हा चौथा वाढदिवस ती या सेटवर साजरा करत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp