Prajakta Mali Australia trip: प्राजक्ता माळी सध्या भटकंतीवर आहेत. ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमसोबत ऑस्ट्रेलियामध्ये धमाल करत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडिया शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती ऑस्ट्रेलियातील प्राण्यांसोबत धमाल करताना दिसली आहे.