मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Actress Mrunal Thakur Semi Formal Airport Look Viral

Mrunal Thakur: एअरपोर्टवर मृणाल ठाकूर सेमी फॉर्मल लूकमध्ये स्पॉट!

Apr 01, 2023 01:03 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Apr 01, 2023 01:03 PM IST
  • Airport Look: मृणाल ठाकूर एक फॅशनिस्टा आहे. साडीपासून ते गाऊनपर्यंत, मृणाल कोणताही आउटफिटमध्ये सुंदर दिसते. नुकतीच अभिनेत्री मुंबई एअरपोर्ट स्पॉट झाली. तेव्हा तिने सेमी फॉर्मल लूक केला होता. गुमराह या आगामी सिनेमातून मृणाल ठाकूर आदित्य रॉय कपूरसोबत प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.
More