मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  OTTplay Awards 2022 रंगारंग सोहळ्याला मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरची खास हजेरी

OTTplay Awards 2022 रंगारंग सोहळ्याला मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरची खास हजेरी

Sep 11, 2022 01:42 AM IST Aarti Vilas Borade
Sep 11, 2022 01:42 AM IST
  • मुंबईत नुकताच OTTplay Awards 2022 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या रंगारंग पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरने देखील हजेरी लावली. यावेळी मिथिलाने पांढऱ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp