Actress Amruta Khanvilkar: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने खास पारंपारिक अंदाजात व्हिडीओशूट केलं आहे. याची झलक तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. लाल रंगाच्या सुंदर साडीत तिने हे व्हिडीओशूट केलं आहे. अमृता खानविलकरच्या या चंद्रा लूकवर सगळेच घायाळ झाले आहेत.