बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज १४ जून रोजी चार वर्षे झाली आहेत. सुशांतच्या आठवणीत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतच्या बहिणीने सुशांतसाठी पूजा ठेवली होती. या पूजेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.