बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या चर्चेत असते. त्याचा लवकरच 'डबल इस्मार्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी संजय दत्त मुंबईतील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. त्याच्यासोबत चित्रपटातील कलाकार देखील दिसत आहेत.