मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ट्राफिकमधून वाचण्यासाठी कार्तिक आर्यनचा मुंबई मेट्रोने प्रवास, पाहा व्हिडीओ

Video: ट्राफिकमधून वाचण्यासाठी कार्तिक आर्यनचा मुंबई मेट्रोने प्रवास, पाहा व्हिडीओ

May 09, 2024 03:11 PM IST Aarti Vilas Borade
May 09, 2024 03:11 PM IST
  • मुंबईत प्रवास करताना ठिकठिकाणी ट्राफिक लागत असते. या ट्राफिक पासून वाचण्यासाठी अनेकजण ट्रेनने किंवा मेट्रोने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील ट्रेनने प्रवास केला आहे. दरम्यान, त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली असून तोंडाला मास्क लावले आहे. तरीही लोकांनी त्याला ओळखले आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp