मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Fardeen Khan Son and Daughter Video: अभिनेता फरदीन खानच्या मुलांना पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

Fardeen Khan Son and Daughter Video: अभिनेता फरदीन खानच्या मुलांना पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

Jun 15, 2024 06:18 PM IST
  • बॉलिवूड अभिनेता फरदीन खान हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून लांब होता. पण नुकताच त्याची 'हिरामंडी' ही सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजमधील त्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. सध्या सोशल मीडियावर फरदीनचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची दोन्ही मुले दिसत आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp