मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनयाचं चालतंबोलतं विद्यापीठ! अभिनेते अशोक सराफ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं सन्मान

Video: अभिनयाचं चालतंबोलतं विद्यापीठ! अभिनेते अशोक सराफ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं सन्मान

Feb 23, 2024 01:49 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 23, 2024 01:49 PM IST

Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना २०२३चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीच दिवसांपूर्वी केली होते. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करून अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp