मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Abhinay Berde: शाळेत असताना अभिनय बेर्डेला लागले होते 'बांबू' ऐका किस्सा

Abhinay Berde: शाळेत असताना अभिनय बेर्डेला लागले होते 'बांबू' ऐका किस्सा

Jan 29, 2023 02:42 PM IST Aarti Vilas Borade
Jan 29, 2023 02:42 PM IST
  • Bamboo: दिग्दर्शक विशाल देवरुखकरचा 'बांबू' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, तेजस्विनी पंडीत, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, शिवाजी साठम हे कलाकार दिसत आहेत. त्याच निमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनयने शाळेत असताना बांबू लागल्याच एक किस्सा सांगितला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp