Cricketer: क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स नुकताच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत होता. भारतात सुरु झालेल्या आयपीएल २०२३साठी तो भारतात आला आहे. एबी डिव्हिलियर्स मुलीला उचलून घेऊन चालताना दिसतोय. यावरूनच नेटिझन्स एबी डॅडी ड्युटीवर असल्याचं बोलत आहेत.