बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ३ जानेवारी रोजी ताज लँड येथे विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात आयराचा भाऊ जुनैदने सर्वांचे लक्ष वेधले. आमिरने मुलासोबत फोटोग्राफर्सला पोझ दिल्या. पाहा व्हिडीओ...