मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: संगीत सोहळ्यात नुपूर शिखरेचा भन्नाट लुंगी डान्स! व्हिडीओ बघाच...

Video: संगीत सोहळ्यात नुपूर शिखरेचा भन्नाट लुंगी डान्स! व्हिडीओ बघाच...

Jan 09, 2024 05:28 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 09, 2024 05:28 PM IST

Nupur Shikhare Lungi Dance: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा जावई नुपूर शिखरे सध्या प्रचंड चर्चेत आहे. ३ जानेवारी २०२४ रोजी नुपूर शिखरे याने आमिर खानची लेक आयरा खान हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा उदयपुर येथे शाही विवाह सोहळा आयोजित करणार आहेत. आता त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी नुपूर शिखरे याने लुंगी डान्स केला. आता हा डान्स व्हायरल होत आहे.  

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp